bus driver Archives - TV9 Marathi

स्टेअरिंगवर हार्ट अटॅक, 40 प्रवाशांसह बस दवाखान्यात, बस थांबवून ड्रायव्हरने जीव सोडला!

उत्तर प्रदेशच्या बांदा येथे एक धक्कादायक घटना घडली. बांदा ते लखनऊ जाणाऱ्या रोडवेज बसच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा धक्का आला (Bus Driver got Heart Attack). हृदयविकाराचा धक्का आला त्याच्या सुरुवातीच्या काळात चालकाच्या छातीत दुखू लागलं होतं. विशेष म्हणजे इतक्या त्रासातही या चालकाने प्रवाशांनी भरलेली बस सुरक्षित ठिकाणी पोहोचवली

Read More »

एसटीमध्ये 150 महिला चालक दाखल, आदिवासी महिलांसाठी विशेष योजना

मुंबई बेस्ट बसने काही दिवसांपूर्वीच बेस्ट बसची स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता राज्यातील एसटी महामंडळातही महिला चालकांची भरती करण्यात आली आहे.

Read More »

एसटीमध्ये 8 हजार 22 पदांसाठी भरती

मुंबई : दुष्काळ ग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहक पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यामध्ये 8022 पदांसाठी राज्यभरातून सुमारे 42

Read More »

कल्याणच्या वाहतूक कोंडीने आणखी एका बस चालकाचा जीव घेतला

कल्याण : वाहतूक कोंडीने कल्याणमध्ये बस चालकाचा जीव घेतलाय. कल्याणातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अत्यंत उग्र असे रूप घेऊ लागली आहे. गुरुवारी या वाहतूक कोंडीने केडीएमटी

Read More »