business Archives - TV9 Marathi

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : नितीन गडकरी

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari nagpur) यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला.

Read More »

एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग (CM Uddhav Thackeray meeting with Businessman) इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही.

Read More »
mukesh ambani

डेटा विकणं तेल विकण्यासारखं नाही, फेसबुकचं मुकेश अंबानींना उत्तर

“डेटा काही तेल नाही, भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना दिले.

Read More »

करदात्यांसाठी खूशखबर! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ

जर तुम्ही अद्याप तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर काहीही चिंता करु नका. कारण सरकारने इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

Read More »

नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम करा, अमेझॉनकडून सुवर्ण संधी

मुंबई : ग्राहकाने ऑर्डर केलेली वस्तू लवकरात लवकर त्याच्या घरी पोहचावी यासाठी अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नवीन प्रस्ताव दिला आहे. नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम

Read More »

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा वारसदार भारतीय!

दिल्ली : जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि 60 पेक्षा अधिक कंपनींचे मालक असलेले वॉरेन बफेट हे गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या पुढील वारसदाराचा शोध घेत

Read More »

समोसा विकण्यासाठी पठ्ठ्याने गुगलची नोकरी सोडली, वर्षभरात कमावले…..

मुंबई : गुगलसारख्या कंपनीमध्ये काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तंत्रज्ञान अर्थात टेक क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांची गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असते. विशेष म्हणजे गुगल

Read More »

आता ‘छोटा भीम’सोबत तुमचा बिझनेस सुरु करा

मुंबई : लहान मुलांमध्ये सध्या छोटा भीम कार्टुनची खूप क्रेझ आहे. तसेच छोटा भीम संबधातील प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी लहान मुलं नेहमी आग्रही असतात किंवा

Read More »