मराठी बातमी » cabin in mantralays sixth floor
राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी चौथ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादांनी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील 'ती' केबिन स्विकारली नाही. ...