cabinet meeting Archives - TV9 Marathi

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे 5 निर्णय

अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी अतिरिक्त विज्ञान शिक्षक पदास मान्यता, लोक आयुक्त कार्यालयासाठी सहा पदांची निर्मिती करण्यास मंजुरी अशा विविध निर्णयांचा (Cabinet meeting 3 September) यामध्ये समावेश आहे.

Read More »

कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेना आमदारांना गेटवर रोखलं, अनेक आमदार फूटपाथवर

राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना पोलिसांनी गेटवर अडवण्यात आलं. त्यामुळे सेनेचे काही आमदार संतप्त झाले.

Read More »

पडलेली घरं पुन्हा बांधणार, पूरग्रस्त भागासाठी 6800 कोटींची केंद्राकडे मागणी

कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्त भागात पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती किंवा पूर्ण घर शिफ्ट करण्यासाठी 222 कोटी रुपयांची तरतूद करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पोर्टल उघडून मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे सहा निर्णय

निम्न तापी प्रकल्पाच्या साने गुरूजी सहकारी उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीस मान्यता यासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

Read More »

कॅबिनेटच्या बैठकीतील सात महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाने लांबलेला पाऊस पाहून कृत्रीम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी 30 कोटी रुपयांच्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली. तर मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे सहा निर्णय

मुंबई : मंगळवारी झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ, जागतिक बँकेच्या मदतीने गुंतवणूक,

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कांद्यासाठी शेतकऱ्यांना 200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय जलसंपदा विभाग, उच्च

Read More »