cabinet minister Archives - TV9 Marathi

शिवसेनेच्या संजय राठोडांचे खातं काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.” असे संजय राठोड (Sanjay Rathod comment after Vijay Wadettiwar take charge) म्हणाले. 

Read More »

पक्षावर नाराज नव्हतो, विजय वडेट्टीवारांनी कारण सांगत पदभार स्वीकारला

मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खातं आहे. ते शिवसेनेकडे गेलं होतं, असं विजय वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केलं.

Read More »

आव्हाडांचा बंगला देऊन वडेट्टीवारांच्या नाकदुऱ्या, तरीही नाराजी कायम

विजय वडेट्टीवार यांना अखेर मर्जीतला ‘ब 1’ बंगला बहाल करण्यात आला. तर जितेंद्र आव्हाड यांना आता ‘ब 1’ ऐवजी ‘ब 5’ बंगल्याचं वाटप केलं जाणार आहे.

Read More »

आडनाव ठाकरे नसतं, तर संगीतकारांमध्ये दिसले असते : गुलाबराव पाटील

मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे (नाशिकमध्ये) दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले

Read More »

‘लक्ष्मीला नाकारु नका’ सल्ल्यावरुन निरुपम यांचा यशोमती ठाकूरांना घरचा आहेर

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर काही तासांतच यशोमती ठाकूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. हा व्हिडीओ संजय निरुपम यांनी ट्विटरवर शेअर केला.

Read More »