cancer Archives - TV9 Marathi
Washim Girl Dies in Accident

वाशिमच्या कॅन्सरग्रस्त चिमुकलीचा मुंबईत लोकलमधून पडून मृत्यू

वाशिमहून कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबईत आलेल्या चार वर्षांच्या नेहाचा चेंबुरमध्ये गर्दीने भरलेल्या लोकलमधून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला.

Read More »

मधुमेहींना कर्करोगाचा धोका अधिक : रिसर्च

टाईप 1 आणि टाईप 2 या प्रकारातील मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काही विशिष्ट प्रकाराचा कर्करोग होऊ शकतो अशी धक्कादायक बाब अमेरिकेतील एका संशोधनात उघडकीस आली आहे. ‘अमेरिकन केमिकल सोसाटी फॉल 2019’ यातील एका चर्चेदरम्यान याबाबतचा अहवाल मांडण्यात येणार आहे.

Read More »

धुम्रपानच नाही, तर लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो : सर्व्हे

धुम्रपान केल्याने कर्करोगासारखा भयानक आजार होतो. त्यामुळे धुम्रपान करु नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. मात्र, कर्करोग होण्याचं हे एकमेव कारण नाही. कर्करोग हा आजार अनेक गोष्टींमुळे होऊ शकतो. धुम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत लठ्ठ लोकांना कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे.

Read More »

2040 पर्यंत देशात कॅन्सर दुप्पटीने वाढणार

मुंबई : बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हवामान या गोष्टीमुळे भारतात कॅन्सरच्या रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर या

Read More »

स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या आजाराने त्यांचं निधन झालं.

Read More »

मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी झाली आहे. मात्र, त्यांच्या छातीत कोणताही संसर्ग झालेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत

Read More »