candle Archives - TV9 Marathi

प्रकाशाचा जागर! आज रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे बंद करुन मेणबत्ती-पणती उजळवा, काय काळजी घ्याल?

5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून मेणबत्ती, पणती-दिवा, मोबाईल लाईट किंवा टॉर्च लावा. (PM Narendra Modi appeals Lighting Candle to show Fight against Corona)

Read More »

आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं प्रत्युत्तर

आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही 130 कोटी नागरिक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत हा एकतेचा संदेश!’ असं राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटला कोट करुन लिहिलं आहे. (Ram Kadam answers Jitendra Awhad Nawab Malik)

Read More »

दिवे पेटवण्यामागील मोदींच्या हेतूचं स्वागतच करायला हवं, रोहित पवार यांचा पाठिंबा

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून रोहित पवारांनी आवाहन केलं. (Rohit Pawar supports PM Narendra Modi Candle Lighting)

Read More »

मोदी इव्हेंट करण्यात पटाईत, आव्हाड कडाडले, चूल पेटवण्याऐवजी दिवे पेटवण्याचा उपदेश, मलिक यांची खोचक टीका

लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले. (NCP on Narendra Modi appeal to Light candles)

Read More »

येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं प्रकाशाचा जागर, नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करा आणि मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईल बॅटरी लावा (Narendra Modi asks to light a candle)

Read More »