Car Accident Archives - TV9 Marathi

वीकेंडला फिरायला गेलेल्या मित्रांचा कार उलटून अपघात, एकाचा मृत्यू

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक मित्राचा जागीच मृत्यू झाला.

Read More »

सांगलीत गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू; एकजण काच फोडून बाहेर

जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झरेगावजवळ एक चारचाकी गाडी विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला (Car accident by falling in well in Sangli).

Read More »

VIDEO : औरंगाबाद-जालना महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू

औरंगाबाद-जालना महामार्गावर एक भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृत्यू झालेल्या सहा जणांपैकी पाच जण हे एकाच कुटुंबातील आहेत.

Read More »

कार झाडावर आदळून चक्काचूर, प्रसिद्ध यूट्यूबरच्या पुतण्याचा जागीच मृत्यू

अपघातात मृत्युमुखी पडलेला योगेश हा ‘फुगे घ्या फुगे’ या यूट्यूबवरील प्रसिद्ध गाण्याचे गायक सचिन कुमावत यांचा पुतण्या होता.

Read More »