CBI Archives - Page 2 of 27 - TV9 Marathi

लोकनियुक्त सरकारं अस्थिर करण्याचा आरोप, महाराष्ट्रापाठोपाठ केरळचीही CBI ला परवानगीशिवाय राज्यात घुसण्यास बंदी

केरळमधील पिनरई विजयन सरकारने देखील आज (4 ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल टाकलंय. केरळने देखील केंद्रीय तपास संस्था सीबीआयला (CBI) दिलेली सर्वसाधारण परवानगी काढून घेतली आहे.

Read More »

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करुन भ्रष्टाचाराची चौकशी करा, उच्च न्यायालयाचे आदेश

उत्तराखंड उच्च न्यायालयाने सीबीआयला भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Read More »
TRP

TRP तपासात NBA मुंबई पोलिसांच्या पाठिशी, सीबीआय चौकशी मागे घेण्याची मागणी

न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनने (NBA) देखील या प्रकरणी भूमिका घेत टीआरपी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश मागे घेण्याची मागणी केली.

Read More »

नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्यासमोर मेट्रोच्या भ्रष्टाचाराचं प्रदर्शन लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (NCP demand to inquire Nagpur Metro scam)

Read More »

सीबीआयची ABCD! स्थापना ते वादाचा इतिहास

सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात CBIला आता महाराष्ट्र सरकारकारनं नो एन्ट्री केली आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय CBI ला आता महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करता येणार नाही. महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय का घेतला? काय आहे CBIच्या स्थापना ते वादाचा इतिहास?

Read More »

…तर टीआरपी घोटाळा सीबीआयकडे गेला असता; अनिल देशमुख यांचा दावा

सीबीआयला परवानगी नाकारली नसती तर राजकीय फायद्यासाठी टीआरपी घोटाळाही सीबीआयकडे दिला गेला असता, असा दवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Read More »