CDS Bipin Rawat Archives - TV9 Marathi

China on PM Modi Leh Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह-लडाख दौऱ्यावर चीनची पहिली प्रतिक्रिया

इतिहास साक्षी आहे विस्तारवाद नेहमीच नष्ट झाला आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी लडाख दौऱ्यात विस्तारवादावर भाष्य करत चीनला इशारा दिला. (Chinese Foreign Ministry reaction on PM Narendra Modi Ladakh visit)

Read More »

PM Modi at Nimu | जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे जवानांना नमन

आत्मनिर्भर भारतचा संकल्प तुमचा त्याग आणि बलिदानामुळे आणखी मजबूत होतो, असंही नरेंद्र मोदी जवानांना संबोधित करताना म्हणाले.

Read More »

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा, जवानांना सातवी ‘सरप्राईझ’ भेट

जगातील सर्वोच्च रणभूमी, सियाचीनमध्ये जाऊन दरवर्षी दिवाळी जवानांसह साजरी करण्याची सुरु केलेली परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही पाळत आहेत.

Read More »

PM Modi in Leh | पंतप्रधानांचा लेह-लडाख दौरा, नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे 10 महत्त्वाचे मुद्दे

प्रत्यक्ष पंतप्रधान आल्याने सीमावर्ती भागात तैनात असलेल्या, निधड्या छातीने लढा देणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावले आहे

Read More »

PHOTO | अख्खा देश सैन्याच्या पाठिशी, संदेश घेऊन मोदी थेट लेह-लडाखमध्ये

LAC वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचल्याने, भारताची आक्रमक भूमिका यावरुन दिसून येत आहे.

Read More »

चीनला 1126 कोटींचा झटका देण्याची भारताची तयारी, RRTS प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे (Delhi-Merut RRTS project).

Read More »