celebration Archives - TV9 Marathi

‘आप’च्या कार्यालयात केजरीवाल कुटुंबाचं दुहेरी सेलिब्रेशन

दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या कार्यालयातच सुनिता केजरीवाल यांचा बर्थडे आणि पक्षाच्या विजयाचं दुहेरी सेलिब्रेशन करण्यात आलं.

Read More »

दोन बर्थडे आणि एक अॅनिव्हर्सरी, पवार-ठाकरे कुटुंबाचं ‘तिहेरी सेलिब्रेशन’

शरद पवार यांचा वाढदिवस, दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांचा वाढदिवस, तर रश्मी आणि उद्धव ठाकरे यांच्या लग्नाचा आज (13 डिसेंबर) 31 वा वाढदिवस असं ट्रिपल सेलिब्रेशन ‘सिल्व्हर ओक’मध्ये साजरं करण्यात आलं.

Read More »
Rohit Pawar JCB Celebration

रोहित पवारांची जामखेडमध्ये भव्य मिरवणूक, 30 जेसीबीतून गुलाल उधळणार

अहमदनगरमधील जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करण्यात आला आहे

Read More »

गुजरातचे गृहमंत्री ते देशाचे गृहमंत्री, अमित शाहांचा प्रवास

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

Read More »