central minister Archives - TV9 Marathi

वाहतूक नियम मोडणे महागात पडणार, नशेत गाडी चालवल्यास 10 हजार रुपये दंड

मोटर वाहन कायद्यात दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यात अनेक वाहतूक गुन्ह्यांच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. लोकसभेत मंगळवारी रस्ता सुरक्षेसाठी मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक 2019 ध्वनीमताने पारित झाले. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडगरी यांनी हे विधेयक मांडले.

Read More »

आता ड्रायव्हिंग लायसन्सलाही लागणार ‘आधार’

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लवकरच आधार कार्ड हे ड्रायव्हिंग लायसन्ससोबत जोडणे अनिवार्य करण्यात येणार आहे, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

Read More »