मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचे बंधू कल्पेश भांडारकर यांनी 'चाबुक' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ‘चाबुक’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ...
मराठी(Marathi Movie) चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एका बऱ्याच मोठ्या काळा नंतर अभिनेता ...