Chandigarh Archives - TV9 Marathi

क्रीडामंत्र्यांच्या पत्नीची अडीच लाखाची रोकड असलेली बॅग चोरीला

चंदीगडमध्ये क्रीडामंत्र्यांच्या पत्नीची रोकड आणि दागिने असलेली बॅग चोरांनी लंपास केली आहे. या बॅगमध्ये अडीच लाखांची रोकड आणि एक नेकलेस होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून क्रीडामंत्र्यांच्या पत्नीच्या ड्रायव्हरचीही चौकशी सुरु आहे.

Read More »

442 रूपयांना दोन केळी विकणाऱ्या पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पंजाबमधील चंदीडगच्या एका पंचतारांकित हॉटेलने त्याला दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये पाठवल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यानंतर प्रशासनाने या व्हिडीओची दखल घेत या हॉटेलवर कारवाई केली आहे.

Read More »

चॅनल बदललं नाही म्हणून मुलाची गळा आवळून हत्या

चंदीगड : टीव्हीवरील चॅनल बदललं नाही म्हणून एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मेवात येथील 14 वर्षीय

Read More »

रेल्वे ट्रॅकवर सेल्फीचा प्रयत्न, रेल्वेने तिघांना उडवले

चंदीगड : तीन मुलांना रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं जीवावर बेतलं आहे. ही घटना हरियाणाच्या पानीपत येथील आहे. तीन तरुण पानीपत पार्कजवळ रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढत

Read More »

लॉकरमधून 11 लाखाचे दागिने चोरले, चौकीदारच चोर निघाला!

चंदीगढ : सोसायटी, बँक, कंपनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. मात्र चंदीगढमधील बॅंकेतील सुरक्षा रक्षकानेच एका महिलेचे 11 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा

Read More »