जयश्री जाधव यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राजेश क्षीरसागर यांनी दांडी मारल्याचं पाहायला ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी उडी घेतली आहे. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तशी माहिती काँग्रेसनं ट्वीटरद्वारे ...
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक आयोगाने पोडनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे आता आता राज्यात ...
10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी (5 State Election) सुरु होणार आहे. यासोबतच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ...
Chandrakant Jadhav Kolhapur MLA Death News - चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे ...