Chandrashekhar Bawankule Archives - TV9 Marathi

आव्हाडांचा बंगला देऊन वडेट्टीवारांच्या नाकदुऱ्या, तरीही नाराजी कायम

विजय वडेट्टीवार यांना अखेर मर्जीतला ‘ब 1’ बंगला बहाल करण्यात आला. तर जितेंद्र आव्हाड यांना आता ‘ब 1’ ऐवजी ‘ब 5’ बंगल्याचं वाटप केलं जाणार आहे.

Read More »

…तर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला सोबत घेता येईल : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येणार. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी गरज भासल्यास शिवसेनेला सोबत घेता येईल, पण तो निर्णय सेनेनं घ्यायचा आहे, असं बावनकुळे म्हणाले.

Read More »
Pankaja Munde at Gopinath Gad

गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळा, पंकजा मुंडे नाराज नेत्यांसह ‘स्वाभिमान’ जागवणार?

पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत.

Read More »