Chandrayan-2 mission Archives - TV9 Marathi

विक्रम लँडरला शोधण्यासाठी आता ‘नासा’ही मदतीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चंद्रावर असलेल्या विक्रमशी संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकीची अंतराळ संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्यासाठी ‘हेलो’ मेसेज पाठवला आहे (NASA sent a message to Vikram Lander).

Read More »

Chandrayan Anthem : ‘इतिहास रचाएंगे, अंतरिक्ष में तिरंगा लेहराएंगे’, इस्रोसाठी खास गाणं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चा महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ (Chandrayan-2 mission) मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर संपूर्ण देश इस्रो आणि वैज्ञानिकांच्या समर्थनार्थ एकवटला आहे. त्यानंतर आता वैज्ञानिकांना ट्रिब्युट देण्यासाठी एक गाणंही तयार करण्यात आलं आहे. याला ‘चंद्रयान अँथम’ म्हटलं जात आहे.

Read More »