30 रुपयांत 22 किमी प्रवास, लवकरच नवी इलेक्ट्रिक कार

नवी दिल्ली : इंधनाच्या किंमतीत होणारी वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवण्यासाठी एक खास योजना तयार केली आहे.

Read More »