Chhapak movie Archives - TV9 Marathi

प्रश्न दीपिका किंवा तान्हाजीचा नाही, भाजपच्या राज्यांतील गुंडगिरीचा : संजय राऊत

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयूमधील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले (Sanjay Raut on Deepika Padukone).

Read More »

दीपिकाचा ‘छपाक’ अडचणीत, कॉपीराईट प्रकरणी गुन्हा दाखल

एका चित्रपट निर्मात्याने ‘छपाक’ सिनेमाच्या टीमविरोधात कॉपीराईट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राकेश भारती असं या चित्रपट निर्मात्याचं नाव आहे.

Read More »