chhatrapati shivaji maharaj statue Archives - TV9 Marathi

हिंगोलीत शिवरायांच्या 30 फुटी पुतळ्याचं अनावरण

हिंगोली : गेल्या अनेक वर्षांपासून हिंगोली शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही मागणी होती. या पुतळ्यावरुण राजकारण शिजत असे, पण शिवप्रेमींनी यासाठी अनेक उपोषणं-आंदोलने केली.

Read More »