Chief minister of Maharashtra Archives - Page 5 of 6 - TV9 Marathi

भाजपने राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना डांबून ठेवलं, नवाब मलिक यांचा आरोप

“भाजपने राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना डांबून ठेवलं आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला (Nawab malik Blame bjp) आहे.

Read More »

अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं, शरद पवार कडाडले

भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमताने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं

Read More »

पवार साहेबांचा आदर करुन परत या, जयंत पाटलांचं अजित पवारांना आवाहन

“राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे, त्याचा आदर ठेवून आपण परत या,” असे जयंत पाटील (Jayant patil answer ajit pawar tweet) म्हणाले.

Read More »

आमदारांवर विश्वास नसणारे त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवतात : आशिष शेलार

आमदारांवर विश्वास नसल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली आहे,” असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticizes keep mla in hotel) लगावला.

Read More »

भाजप की राष्ट्रवादी? अजित पवारांचं उत्तर

आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी दिली.

Read More »

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. यानंतर नुकतंच अजित पवारांनी ट्विटरवर सक्रीय झाले (Ajit pawar tweet thanks to bjp leader) आहेत.

Read More »

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदापासून वंचित, शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

वाशिम जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या शिवसेना समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली

Read More »