Chimur Assembly Constituency Archives - TV9 Marathi

‘गाव तिथे बियर बार’, दारुबंदीच्या जिल्ह्यात उमेदवाराची अजब घोषणा

चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिलं आहे (Chandrapur Liquor Ban). त्यांनी ‘गाव तिथे बियर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला.

Read More »