Chinese Apps Ban Archives - TV9 Marathi

नितीन गडकरींचा चीनला दणका, महामार्गांची कामं चिनी कंपन्यांना नाही

चिनी कंपन्यांना भारताच्या कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी केले जाणार (Chinese companies to ban from highway projects In India) नाही.

Read More »

TikTok | ‘टिक टॉक’ बंदीवर पहिला आवाज, ममतांची अभिनेत्री खासदार मैदानात

टिक टॉकवर बंदी घातल्याने मला काही अडचण नाही, कारण ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे, असं म्हणतानाच नुसरत जहां यांनी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल अशी भूमिका घेतली (Nusrat Jahan calls TikTok ban will affect like demonetisation)

Read More »

Chinese Apps | अ‍ॅप बंदीच्या पावलांनी चीनची नाकाबंदी, सोशल मीडियातून चिनी सिन्ड्रोम संपण्यास सुरुवात?

चीनने विविध अ‍ॅपचा वापर करुन चिनी तंत्रज्ञान, उत्पादनाचा पुरस्कार करणारी पिढी तयार करण्याचे काम केले.

Read More »

चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी, Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणतात…

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या निर्णयाचं पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीकडू स्वागत करण्यात आलं आहे. (Paytm founder vijay shekhar sharma on chinese apps ban).

Read More »

चिनी अ‍ॅप्सचा धोका होता, तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का? : संजय राऊत

भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut on Chinese Apps Ban).

Read More »