Cidco Archives - TV9 Marathi

नवी मुंबई सिडको ‘स्वप्नपूर्ती’ची पहिल्याच पावसात ‘जलपूर्ती’, गुडघ्याभर पाण्यात सापांचा वावर

सिडकोने खारघरमध्ये गरिबांसाठी उभारलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे (Rain water enter in CIDCO society New Mumbai).

Read More »

CIDCO | सिडकोचा गृहकर्जदारांना दिलासा, हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ

लॉकडाऊनदरम्यान हफ्त्यांवर भरावे लागणारे विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. (CIDCO Waives Charges on Delayed Payment of Installments)

Read More »

खासदार नवनीत राणांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची झाडाझडती

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील चिखलदरा येथे सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली

Read More »

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही रोखठोक निर्णय, नवी मुंबईतील प्रकल्प गुंडाळला

पर्यावरणाप्रती जागरुकता असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईतील गोल्फ कोर्स संकल्पना (Nerul golf course project scrap) गुंडाळली.

Read More »