cm uddhav thackeray Archives - TV9 Marathi

इंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू टर्न

वाशीपर्यंत पोहोचल्यानंतर अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द झाल्याचा निरोप मिळाल्याने अजित पवार पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

Read More »

Indu Mill | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित

अचानक ठरलेला दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा  अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला आहे.

Read More »

‘क्या हुआ तेरा वादा?’ उद्धव ठाकरेंच्या साडेतीन वर्ष जुन्या व्हिडीओवरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा सवाल

उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

Read More »