CM Uddhav Thackeray extends lockdown Archives - TV9 Marathi

मुंबईतील 5 स्टार हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोना, हॉटेलमध्ये सरकारी डॉक्टरांचं वास्तव्य

दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More »

आकाश तर पांघरलं, झोप मात्र उडाली, कवितेचा आधार घेत मुख्यमंत्र्यांचं निवेदन

“14 एप्रिलनंतर काय होणार, कळत नाही. त्यातच बातम्या येत आहेत की महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहेच ते तर दिसतंय आणि त्यात लपवण्यासारखं काही नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले (CM Thackeray addressing from poetry).

Read More »

Maharashtra Extends Lockdown | 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह प्रसारणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

कोरोना विषाणूच्या गुणाकाराचा वेग मंदावण्यात यश, मला तो शून्यावर आणायचा आहे, कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करणार

Read More »

अमेरिकासुद्धा आपल्याकडे औषध मागतेय, आपण जिंकणारच : उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला (CM Uddhav Thackeray on Corona).

Read More »