Cm Uddhav Thackeray Mumbai Corona Archives - TV9 Marathi

मध्यरात्रीपासून पुणे शहर पूर्णपणे सील, महापालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात येणार (Pune 7 Days Curfew) आहे.

Read More »

Corona update : राज्यात एका दिवसात 552 नवे कोरोना रुग्ण; एकट्या मुंबईत 456 रुग्ण वाढले; महाराष्ट्राचा आकडा 4200 वर

राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा (Corona Virus Maharashtra) ओलंडला आहे. आज राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

Read More »

राज्यातील 5 कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन, कैद्यांसह अधिकारीही आतमध्ये बंद

राज्यातील कारागृहातही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुण्यातील येरवडा कारागृहसह राज्यातील पाच कारागृहे लॉकडाऊन (Five Jail Lockdown In Maharashtra) आहेत.

Read More »

उद्योगधंद्यांना परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 15 मुद्दे

ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग-धंद्यांना सशर्त परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, प्रशासनाच्या इत्यादी सुविधा आणि निर्णयांबाबत त्यांनी माहिती दिली

Read More »

मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील (Corona Mumbai 147 place seal) करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »