CM uddhav thackeray Press conference Archives - TV9 Marathi

संजय राऊतांच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे म्हणतात…

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र, या सोहळ्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत गैरहजर होते.

Read More »

शिवसेनेची भूमिका तीच, सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

“स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवसेनेची भूमिका कालही तीच होती. आजही तीच असेल आणि उद्याही तीच राहिल. यात कुठेही फरक पडणार नाही. सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं?” असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित (CM uddhav thackeray Press conference) केला.

Read More »