cm uddhav thakceray Archives - TV9 Marathi

गड-किल्ले महाराष्ट्राची अस्मिता, दारु पिऊन धांगडधिंगा करणाऱ्यांना कारावासाची शिक्षा, गृहमंत्र्यांचे आदेश

गडकिल्ल्यांवरील तळीरामांवर दंडात्मक कारवाई बरोबर सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला (Anil deshmukh on maharashtra fort) आहे.

Read More »

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही : छगन भुजबळ

येत्या 26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी (No need aadhar card for Shivthali) आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही.

Read More »

नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग, माझ्याकडे विचारणा झाली तर पर्याय सांगेन : मनोहर जोशी

“नाराजी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे विचारणा झाली तर मी पर्याय सांगेन”, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Shivsena Senior leader manohar joshi) यांनी सांगितले.

Read More »
Eknath Khadse on NCP offer

आठवलेंच्या रिपाइंमध्ये जाण्यास इच्छुक : एकनाथ खडसे

मी राष्ट्रवादीत नाही तर रामदास आठवलेंच्या ‘रिपाइं’मध्ये जाण्यास इच्छुक आहे, अशा कोपरखळ्या भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (BJP leader Eknath Khadse) दिल्या.

Read More »