CM Yogi Adityanath Archives - TV9 Marathi

विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन ‘सामना’चा योगी सरकारवर हल्लाबोल

कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे” अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

Read More »

योगींच्या कार्यकाळात राम मंदिराचं निर्माण होवो, संजय राऊतांकडून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

अयोध्येच्या लढाईत योगीजींनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात राम मंदिराचं निर्माण होवो” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं (Sanjay Raut Birthday wishes to Uttar Pradesh CM Yogi Adityanath)

Read More »

उत्तर प्रदेशात किती स्थलांतरित मजुरांची घरवापसी? थक्क करणारे आकडे समोर

रेल्वेने यूपीला येणार्‍या मजुरांची संख्या अंदाजे 22.5 लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज उत्तर प्रदेशच्या गृह खात्याने वर्तवला. (Number of Migrants returned to Uttar Pradesh)

Read More »

उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, योगी आदित्यनाथ सरकारचे आदेश

उत्तर प्रदेश सीमेवर कुणालाही प्रवेश देऊ नका, असा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath Order migrant Worker) यांनी घेतला आहे. 

Read More »

विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन हे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Read More »

बर्थडेला बोलावून 23 मुलं ओलीस, हॅण्डग्रेनेड फेकणाऱ्या माथेफिरुचा खात्मा

उत्तर प्रदेशमध्ये 23 मुलांना ओलीस ठेवलेला सुभाष बाथम पोलीस चकमकीत ठार झाला. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करथरिया गावात गुरुवारी रात्री (30 जानेवारी) ही थरारक घटना घडली.

Read More »