डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडा पेपरच्या संदर्भात एजंट सोबत संपर्क साधताना विशेष कोडवर्डचा वापर केला होता. देशमुख हा एजंट सोबत बोलताना 'घरातील वस्तू; कोडवर्डचा वापर ...
घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर, अशा आशयाचा कोडवर्ड तयार करण्यात आला होता. ज्या दिवशी पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी कारवाई केली, त्या दिवशी आरोपींच्या संपर्कात ...