ज्यांना अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी थंड दूध खूप फायदेशीर मानले जाते. पचनाशी संबंधित समस्यांसाठी थंड दूध खूप फायदेशीर आहे. थंड दूधामध्ये ...
दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. ...