complaint Archives - TV9 Marathi

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येणार

राज्यातील सांगली जिल्ह्यामधील पोलीस दलात आता ई-सवांद (व्हिडीओ कॉन्फरन्सी) कार्यप्रणाली (Video Conference service in police department) सुरु करण्यात आली आहे.

Read More »

राणे साहेब, व्यवस्था झाली, अजित दादांच्या मोबाईलवरुन अज्ञाताचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून (Ajit Pawar Phone Hack) राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे पैशांची मागणी करणारा अज्ञाताचा फोन आल्याची तक्रार दाखल झाली आहे.

Read More »

जवळचं भाडं नाकारल्यास टॅक्सी चालकांचा परवाना रद्द

मुंबई : मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. यामध्ये मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Read More »