पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधानाचा आरोप, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (FIR register on Dhananjay munde) आहे.

राष्ट्रवादीच्या 412, तर भाजपच्या 312 प्रचारसभा, राज्यात कोणत्या नेत्यांच्या किती सभा?

सत्ताधारी भाजपने राज्यात एकूण 312 रोड शो, रॅली, सभा, बैठकांचे आयोजन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात एकूण 412 प्रचारसभा (NCP – BJP Political Campaigning) घेतल्या.

राज्यात 62 हजाराहून अधिक अंध मतदार

विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. जवळपास 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी झाली (Blind Voters In Maharashtra Assembly election) आहे.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, सोमवारी 288 जागांसाठी मतदान

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा आज (19 ऑक्टोबर) संध्याकाळी थंडावल्या. दरम्यान आता मतदार काय कौल देतात, हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी स्पष्ट (Assembly Election 2019 Campaign End) होईल.

पंकजा मुंडे भर सभेत स्टेजवर कोसळल्या, डॉक्टर काय म्हणाले?

पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भर उन्हात सभा घेत (Pankaja Munde faints) आहेत. त्यामुळे त्यांना हायपरथर्मिया (Hyperthermia) किंवा हिट एक्सझोर्शनचा (Heat exhaustion) त्रास झाला असण्याची शक्यता आहे.