धीरज देशमुखांना तिकीट, रितेश देशमुख सहकुटुंब तुळजाभवानीला
धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून काँग्रेसची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण देशमुख कुटुंबाने तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला.
धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून काँग्रेसची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण देशमुख कुटुंबाने तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला.
काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या जागेवर प्रभाकर पालोडकर यांना तर कालिदास कोळंबकर यांनी पक्ष सोडल्यानंतर वडाळ्यातून शिवकुमार लाड यांना काँग्रेसने रिंगणात उतरवलं आहे.
काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भाजप आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार आहे (BJP Candidate list). त्यामुळे नागपुरातील काँग्रेस आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांचं ‘मिशन उमेदवारी’ सध्या जोरात सुरु आहे (Congress Candidate list).
पितृपक्ष संपल्यावर नवरात्राच्या मुहूर्तावर म्हणजेच 29 सप्टेंबरनंतर काँग्रेस विधानसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List) आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List) आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशावर सर्वाधिक काळ राज्य केलेल्या काँग्रेसचे या निवडणुकीत पहिल्यांदाच मुख्य प्रतिस्पर्धी भाजपपेक्षा कमी उमेदवार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये भाजपने पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वात