Congress minister Archives - TV9 Marathi
Abhay Bang Vijay Wadettiwar

‘दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी?’ दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न

दारुबंदी अपयशी आहे की मंत्री असा थेट सवाल करत दारुमुक्ती संघटनेने विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न विचारले आहेत.

Read More »

Aslam Shaikh Corona Positive | मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

“मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे.” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली

Read More »

जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

कोरोना’च्या संकटात कोणीही राजकारण करु नये. आता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ आहे, असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलं. (Vishwajit Kadam taunts Chandrakant Patil)

Read More »

नवनिर्वाचित काँग्रेस मंत्री दिल्लीला, सोनिया गांधींशी खातेवाटपावर चर्चा

दिग्गज नेत्यांची खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी (congress minister meet sonia gandhi) दिली .

Read More »

नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाबच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचे म्हटलं जात आहे.

Read More »