Congress NCP leaders in BJP Archives - TV9 Marathi

भाजपची मेगाभरती, ‘हे’ दिग्गज पक्षप्रवेश करणार?

जवळपास 10 नेते भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More »

या 10 दिग्गजांचा अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित?

राष्ट्रवादीला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु आहे, तर काँग्रेसही पक्षांतर्गत संघर्ष करत आहे. त्यातच भाजपमध्ये हे नेते गेल्याने दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.

Read More »