Congress-NCP Meeting Archives - TV9 Marathi

रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहेत.

Read More »

शरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार

“शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जे काही सरकार स्थापन होईल. ते पाच वर्षे टिकेल, असा विश्वास नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त (Rohit pawar on Maharashtra government formation) केला.

Read More »

महासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे?

‘महासेनाआघाडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार, याकडे जनतेचं लक्ष लागलं (congress ncp meeting discussion) आहे.

Read More »