Congress NCP seat distribution Archives - TV9 Marathi

विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं जागावाटप!

नागपूर: विदर्भातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढवणार, तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे.

Read More »