Congress on Sharad Pawar Archives - TV9 Marathi

पवारांनी संरक्षण मंत्रिपदाच्या काळात चुका दुरुस्त करायला हव्या होत्या, इंदिराजींचा विजयही ते विसरले : नितीन राऊत

शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं. पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

Read More »

Balasaheb Thorat | शरद पवारही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील : बाळासाहेब थोरात

“भाजपने काँग्रेसच्या सूचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये! प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच आहे.” असे थोरात यांनी निक्षून सांगितले. (Balasaheb Thorat answers Sharad Pawar taunt over Politics on India China Issue)

Read More »

“खरे राजकारण कोण आणि का करत आहे?” शरद पवारांना काँग्रेसचे उत्तर

“पुलवामानंतर कोणी राजकारण केलं असेल आणि सैन्याला पुढे करुन कोणी मतं मागितली असतील तर ती भाजपने” असा दावाही काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला.

Read More »