congress president Archives - TV9 Marathi

सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली (Haryana cm manohar lal khattar criticism on soniya gandhi) आहे.

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदावर गांधी घराण्याचं वर्चस्व, गेल्या चार दशकातील इतिहास

1978 ते 2019 या 41 वर्षांच्या कालावधीत काँग्रेसला सहा अध्यक्ष मिळाले. 1992 ते 1998 हा सहा वर्षांचा काळ वगळला, तर अध्यक्षपदावर गांधी घराण्यातील सदस्यांची मक्तेदारी दिसते.

Read More »

पुणेकर इंजिनिअरचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज

पुण्यातील एका 28 वर्षीय इंजिनिअर तरुणाने थेट काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) अर्ज केला आहे. गजानंद होसाळे (Gajanand Hosale) असं या तरुणाचं नाव आहे.

Read More »

अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं

राजीनामा शेअर करताच त्यांनी ट्विटरवर त्यांचं पक्षातील पद अध्यक्ष याऐवजी सदस्य असं केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देत असून पक्षाने लवकर नवा अध्यक्ष शोधावा, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Read More »

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार : सूत्र

Congress NCP merge नवी दिल्ली : देशाच्या राजकारणत सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे.

Read More »