congress protest Archives - TV9 Marathi

नवी मुंबईत हाथरस घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे पाण्यात उतरुन सत्याग्रह आंदोलन

हाथरस घटनेच्या निषेधार्थ सोमवारी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जुईनगर येथील चिंचोली तलावात उतरुन आगळेवेगळे सत्याग्रह आंदोलन केले

Read More »

योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष- बाळासाहेब थोरात

हाथरस प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले, अशी टीका बाळासाहेबत थोरातांनी केली. योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही थोरत म्हणाले. (Balasaheb Thorat criticize Yogi Aadityanath)

Read More »
Rahul Gandhi condenmed Kamal Nath statment about Imarti Devi

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे ‘खेती बचाओ’ अभियान, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्याविरोधात काँग्रेस ‘खेती बचाओ’  या अभियानाची सुरुवात करत आहे.

Read More »

PHOTO | कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन, काळ्या कायद्याविरोधातील स्वाक्षरी मोहीम

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला आणि आंदोलन केले.

Read More »
No Congress in Aurangabad City

“काँग्रेस मंत्री निष्क्रिय” पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्षांचेच महाविकास आघाडीविरुद्ध आंदोलन

काँग्रेसचे आळंदी शहर अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्धच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More »

Prithviraj Chavan | चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झाले? : पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक मैत्रीवर पररराष्ट्र धोरण ठरत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे” असा घणाघात पृथ्वीबाबांनी केला. (Prithviraj Chavan Questions Modi Government)

Read More »