congress protest Archives - Page 2 of 2 - TV9 Marathi
No Congress in Aurangabad City

“काँग्रेस मंत्री निष्क्रिय” पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्षांचेच महाविकास आघाडीविरुद्ध आंदोलन

काँग्रेसचे आळंदी शहर अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्धच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More »

Prithviraj Chavan | चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झाले? : पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक मैत्रीवर पररराष्ट्र धोरण ठरत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे” असा घणाघात पृथ्वीबाबांनी केला. (Prithviraj Chavan Questions Modi Government)

Read More »

Speak Up India | “वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरात आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात सहभागी झाले होते. “वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल” असा फलक हाती घेत त्यांनी नारेबाजी केली. (Speak Up India Against Fuel Hike Congress Protest)

Read More »