congress upset Archives - TV9 Marathi

विखेंनी वापरलेला ‘लाचार’ शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं प्रत्युत्तर

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांमधील वाकयुद्ध काही केल्या थांबताना दिसत (Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat) नाही.

Read More »

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस

आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. (Congress Minister Balasaheb Thorat Ashok Chavan meets CM Uddhav Thackeray)

Read More »

Congress Meeting CM Live | काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तासभर खलबतं

सत्तेत सहभागी असूनही निर्णयप्रक्रियेत सामील केले जात नसल्यावरुन काँग्रेस नेते नाराज आहेत. (Congress Ministers get Meeting Appointment with CM Uddhav Thackeray)

Read More »

खाटेचे कुरकुरणे समजून घ्या, पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहा, बाळासाहेब थोरातांचे ‘सामना’ला उत्तर

‘सामना’चा अग्रलेख हा अपूर्ण माहितीवर आधारित आहे. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र असल्याने त्यांनी नीट माहिती घेऊन लिहावे, हे अपेक्षित आहे, असं थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat answers Saamana Editorial)

Read More »

Saamana on Congress | खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, ‘सामना’तून काँग्रेसला चिमटे

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे” असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. (Saamana Shivsena on Congress being Upset in Government)

Read More »

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही.निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. (Congress Upset in Maha Vikas aaghadi)

Read More »