Congress Volunteer Archives - TV9 Marathi

राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

“मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे.” असं पृथ्वीराज चव्हाण बोलत असल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतं. (Prithviraj Chavan Audio Clip on Thackeray Government)

Read More »