connection lost Archives - TV9 Marathi

Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर

विक्रम लँडरने 30 किलोमीटर अंतरावरुन चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क तुटला. 

Read More »