Controversial book Archives - TV9 Marathi

ही तर छत्रपतींविरोधात बोलणारी मुघलांची औलाद, भाजपचा संजय राऊतांवर हल्लाबोल

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांनी शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करण्याचा खोचक सल्ला दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली (Prasad Lad criticize Sanjay Raut).

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तक अखेर मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाला देशभरातून जोरदार विरोध झाला. त्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे (Controversial book on Shivaji Maharaj).

Read More »

मोदींच्या उदात्तीकरणासाठी शिवरायांचा उपयोग खपवून घेणार नाही : बाळासाहेब थोरात

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा निषेध केला आहे (Controversial Book on Chhatrapati Shivaji Maharaj).

Read More »