corona care Archives - Page 4 of 11 - TV9 Marathi

कोरोनाला रोखण्याठी केवळ लॉकडाऊन उपाय नाही, टेस्टिंग वाढवा : राहुल गांधी

“लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होणार नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना थांबला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढेल”, असं राहुल गांधी म्हणाले (Rahul Gandhi on corona).

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया”, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं (Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary).

Read More »

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona in Baramati) वाढ झाली आहे. याआधी एका रिक्षा चालकाला आणि भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

Read More »