corona cases in Maharashtra Archives - TV9 Marathi

जिम गरजेचीच, मॉल सुरु करण्याचाही विचार, लोकलबाबत मुख्यमंत्री ठरवतील : राजेश टोपे

लोकल सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on gym shopping mall reopening) म्हणाले. 

Read More »

Maharashtra Corona Update | राज्यात आज सर्वाधिक 9,518 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

गेल्या 11 दिवसातील सर्वाधिक 9 हजार 518 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाख 10 हजाराच्या पार गेला आहे.

Read More »

पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला (Pune Mayor Murlidhar Mohol Family Corona Positive) आहे.

Read More »

गर्भवती आणि दुर्धर आजार असलेल्या महिलांना ‘वर्क फ्रॉर्म होम’ची मुभा द्या, यशोमती ठाकूर यांची मागणी

50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती महिलांना कोव्हिड 19 चा धोका जास्त (Pregnant Women get permission for Work from Home) असतो.

Read More »