Corona Cases latest Update Archives - TV9 Marathi

Pune Corona | पुण्यात दिवसभरात 6 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा साडे 6 हजारांच्या पार

आज दिवसभरात 57 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 529 वर गेला आहे.

Read More »
Pune Corona Cases Latest Update

Pune Corona | पुणे विभागात आतापर्यंत 4,799 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 9 हजारांच्या पार

पुणे विभागात आतापर्यंत 4 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पुणे विभागात 9,364 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Read More »

राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 2250 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 39 हजार पार

राज्यात आज (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).

Read More »

राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 76 कोरोनाबळी, बाधितांचा आकडा 37 हजार पार

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37 हजार 136 वर पोहोचली आहे. ‬आज राज्यात 2 हजार 127 कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Maharashtra Corona Cases latest Update)

Read More »